☏ 020-24450526  ✉ pnvm1848@gmail.com
Skip to content
  • 020-24450526
  • pnvm1848@gmail.com
Pune Nagar Vachan Mandir

Pune Nagar Vachan Mandir

  • Home
  • About Us
    • History
    • Founders
    • Ex-Secretaries
    • Ex-Presidents
    • Present Executive Body
  • Gallery
  • Our Branches
  • Contact Us

Ex-Presidents

March 17, 2021 Shubham Jagdale

asas

Post navigation

Audio Books

Subjects

  • Automotive Engineering
  • Electrical & Electronic
  • Engineering Materials
  • Engines, Fuels & Emissions
  • Management

Library Resource

  • (देवघेव) Book
  • (संदर्भ) Reference Book
  • Digitise Book
  • Digital Archive
  • YouTube Channel
  • Search book

News & Updates

  • मराठी भाषा गौरव दिन
    पुणे नगर वाचन मंदिर संस्थेच्या वतीने, दिनांक 27 फेब्रुवारी २०२१ रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने, कै. वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर आधारित एका कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. काव्य, गायन आणि प्रसंग कथन, असा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. सादरकर्ते कलाकार होते श्री अमित वझे, सौ. स्मिता जोशी, सौ अरूणा अनगळ. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संगीता पुराणिक यांनी केले.
  • १७३ वर्धापन दिन समारंभ
    पुणे नगर वाचन मंदिर संस्थेचा १७३ वर्धापन दिन समारंभ रविवार दिनांक 7 फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न झाला. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रदीप रावत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी नगर वाचन मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. मधुमिलिंद मेहंदळे होते. याप्रसंगी वाचन चळवळीतील आदर्श कार्यकर्ता पुरस्कार श्रीमती शिल्पा सबनीस यांना ग्रंथसूचीकरण कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल प्रदान करण्यात आला. कोविड काळात महत्वपूर्ण योगदान देणारे श्री अरुण जंगम यांना आदर्श सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संत साहित्य विषयक पुरस्कार यावर्षी गंधर्व वेद प्रकाशन या प्रकाशन संस्थेस देण्यात आला. गंधर्व वेद प्रकाशन संस्थेचे श्री खाडिलकर बंधू यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री प्रदीप रावत यांचे हस्ते पुणे नगर वाचन मंदिर मोबाईल app चे तसेच अंकेक्षित ग्रंथांचे उद्घाटन करण्यात आले. पुणे नगर वाचन मंदिर संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुमारे 125 दुर्मिळ पुस्तके या द्वारे उपलब्ध करण्यात आली. तसेच संस्थेच्या अधिकृत यूट्यूब चैनल ची माहिती ज्ञानयात्रा याविषयी माहिती देण्यात आली.

Quik Links

  • Library OPAC

  • Digital Archive

  • YouTube Channel

Contact us

Library Hours : 9.00 to 12.00 & 17.00 to 20.00 hrs.
PUNE NAGAR VACHAN MANDIR
181,BUDHWAR PETH,LAXMI ROAD,
PUNE 411002
Tel: 020-24450526
Email:pnvm1848@gmail.com


Copyright© 2021, Developed by First Ray Consulting

Proudly powered by WordPress | Education Hub by WEN Themes