समिधा 2015

By: आमटे सधना
Material type: TextTextPublisher: मुंबई पॉप्युलर प्रकाशन 2015Description: 188 प्लास्टिकSubject(s): चरित्र Summary: आजन्म एका वादळाची साथसंगत करण्याचे धाडस एखादी असामान्य, विलक्षण तेजस्वी व्यक्तीच करु शकते. दंडसंन्याशाच्या वेषातील बाबांच्या प्रथम दर्शनाने साधनाताईंच्या हृदयात निर्माण झालेली अनामिक ओढ ही त्यांच्या भविष्यातील वैवाहिक आयुष्याची व लोकाविलक्षण कार्याची रुजवात होती. या समर्पित सहजीवनाची यात्रा 'समिधा' या आत्म-कथनपर पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.
    Average rating: 0.0 (0 votes)
Item type Current location Collection Call number Status Date due Barcode
(देवघेव) BOOK (देवघेव) BOOK पुणे नगर वाचन मंदिर
चरित्र 80b/10/34 (Browse shelf) Available 076433

आजन्म एका वादळाची साथसंगत करण्याचे धाडस एखादी असामान्य, विलक्षण तेजस्वी व्यक्तीच करु शकते. दंडसंन्याशाच्या वेषातील बाबांच्या प्रथम दर्शनाने साधनाताईंच्या हृदयात निर्माण झालेली अनामिक ओढ ही त्यांच्या भविष्यातील वैवाहिक आयुष्याची व लोकाविलक्षण कार्याची रुजवात होती. या समर्पित सहजीवनाची यात्रा 'समिधा' या आत्म-कथनपर पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.

There are no comments on this title.

to post a comment.
Proudly maintained by First Ray Consulting